Rajgurunagar Siddheshwar Mandir | काही सेकंदात झाली चोरी | बघा CCTV फुटेज | Rajgurunagar

2021-09-13 2

राजगुरूनगर येथील सिध्देश्वर मंदिराचे दरवाज्याचे कुलुप तोडुन मंदिरारातील गाभाऱ्या मधील शंकराच्या पिडीवरील १५ किलो चांदीचे कवच अज्ञात चोरट्यांनी लांबविलेल्या चांदीच्या कवचाची किंमत सात लाख वीस हजार आहे. चोरटे सीटीव्हीमध्ये कैद झाले असुन पोलिस कसून चौकशी करीत आहेत

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #RajgurunagarSiddheshwarMandir #Silverarmorstolen

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Free Traffic Exchange

Videos similaires